¡Sorpréndeme!

कोरानाबाधितांना आता जळगावला नेण्याची गरज नाही : गिरीश महाजन | Sarkarnama | Politics | Maharashtra |

2021-06-12 0 Dailymotion

जामनेर (जळगाव) : तालुक्यातील कोरोना बाधीत मध्यम आणि गंभीर अवस्थेतील रूग्णांनाही जळगावला नेण्याची आता गरज भासणार नाही, अशी महत्वपूर्ण माहिती माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली. शहरातील उपजिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ५० पाईपलाईनद्वारा ऑक्सीजनबेड प्रणाली कक्षाचा प्रारंभ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.